Wednesday, October 2, 2013

 
मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..
Aye Hi, कशी आहेस..? आज
या ड्रेस मध्ये छान
दिसतेयस..
ती मुलगी गेल्यावर...
सोबतच्या मैत्रिणिला:
बावळट आहे ती, मला अजिबात
नाही आवडत.. .
.
मुल एकमेकाला भेटतात तेव्हा..
क्या बे कुत्ते, कमिने फोन करने
को टाइम
नही है
क्या? तो मुलगा गेल्यावर
सोबतच्या मित्राला.. He
Is My Best Friend..
.

.
. .
Moral: मुली तोंडावर गोड
बोलतात पण त्यांचे
मन काळे असते.. तर.?
मुले बोलताना शिव्या देतात पण
साफ मनाचे
असतात..
मित्रानो, तुम्हाला काय
वाटत ?
 

Tuesday, September 24, 2013

काही कारणा मुळे माझा ब्लॉग बंद झाला होता तो परत सुरू करतोय.